Uncategorized
Trending

जिल्हा पालकमंत्री सतीश जार्किहोळी यांनी घेतली विधानसौधा येथे विशेष बैठक

बेलगाम प्राईड/ बेळगावचे जिल्हा पालकमंत्री सतीश जार्किहोळी यांनी आज प्रशासनाची विशेष बैठक घेतली ही बैठक सकाळी विधानसौधा येथे आयोजन करण्यात आली होती. सकाळी बेळगांव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री गोकाक येथून हेलिकॉप्टरने सुवर्ण विधान सौधा येथे आगमन झाले.

बेलगावमधील विविध कामे व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, सीईओ शिंदे, प्रांताधिकारी तसेच बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या.

बेळगावचे आमदार असिफ (राजू) शेठ तसेच कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे दोघेही हेलिकॉप्टरने बल्लारी येथे रवाना झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!