Uncategorized
Trending

बेवारसकार मधील बनावट दारूचासाठा रणकुंडे जवळ जप्त 

बेलगाम प्राईड/ रस्त्याशेजारी अनोळखी असलेल्या एका मारुती कार मध्ये 23 बॉक्स दारू तेवीस लिटर हुराग असे एकूण 230.4 लिटर गोवा राज्यातील मद्य गस्तीवर असलेल्या अबकारी अधिकाऱ्यांना आढळून आले.

अबकारी विभागाचे अधिकारी नेहमीप्रमाणे गस्तीवर असते वेळी रणकुंडे गावाकडे जाणाऱ्या बहादूरवाडी रस्त्याशेजारी एक अनोळखी मारुती कारगाडी निदर्शनास आल्याने त्या वाहनाची तपासणी केली असता या कारमध्ये मद्यचा साठा आढळून आला अबकारी विभागाने ही दारू जप्त केले आहे.

अबकारी अप्पर आयुक्त बेलगाव केंद्रस्थान, अबकारी संयुक्त आयुक्त, बेलगाव विभाग, अबकारी उप आयुक्त, बेलगाव दक्षिण जिल्हा, बेलगाव तसेच अबकारी उप अधीक्षक, बेलगाव उप विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी गस्त कर्तव्यावर असताना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सकाळी 6-30 च्या दरम्यान मी कर्मचारी व पंचांसह बेलगाव वर्तुळ-2 हद्दीतील बेलगाव तालुक्यातील बहद्दूरवाडी गावापासून 1 कि.मी. अंतरावर रणकुंडे गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची संशयास्पद कार उभी असल्याचे आढळले.

सदर वाहनाची तपासणी केली असता यामध्ये गोवा राज्याची मद्य सापडली

750 मि.ली. डीएसपी ब्लॅक व्हिस्की – 1 बॉक्स (12 बाटल्या) 2 लि. मॅकडॉवेल व्हिस्की – 1 बाटली 750 मि.ली. गोल्डन एस व्हिस्की – 3 बॉक्स (36 प्लास्टिक बाटल्या) 750 मि.ली. ओल्ड मंक रम – 12 प्लास्टिक बाटल्या 750 मि.ली. मॅकडॉवेल व्हिस्की – 1 बॉक्स (12 बाटल्या) 750 मि.ली. स्मिरनॉफ व्होडका – 1 बॉक्स (12 बाटल्या) 750 मि.ली. मॅजिक मोमेंट व्होडका – 1 बॉक्स (12 बाटल्या) 180 मि.ली. ओक स्मिथ व्हिस्की – 2 बॉक्स (96 प्लास्टिक बाटल्या) 750 मि.ली. ओल्ड मंक रम – 3 बॉक्स (36 बाटल्या) 180 मि.ली. मेंशन हाऊस ब्रँडी – 2 बॉक्स (96 बाटल्या) 180 मि.ली. रिअल 7 XXX रम – 3 बॉक्स (144 प्लास्टिक बाटल्या) 750 मि.ली. रॉयल स्टॅग व्हिस्की – 1 बॉक्स (12 बाटल्या) 180 मि.ली. डीएसपी ब्लॅक व्हिस्की – 4 बॉक्स (192 बाटल्या) अंदाजे 30 लि. क्षमतेच्या निळ्या प्लास्टिक कॅनमध्ये सुमारे 25 लि. ओरॅक दारू आढळून आली असून ही आपली विभागाने जप्त केली आहे. यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून या वाहनातील आरोपी फरारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!