Uncategorized
Trending

आंघोळीच गेलेल्या इसमाचा तलावात पडून मृत्यू 

बेलगाम प्राईड/ नेहमी त्याच ठिकाणी वावरत असलेल्या व्यक्ती आंघोळीसाठी तलावात गेला असता घसरून पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी कपिलेश्वर नव्या तलावामध्ये घडली. गजानन बापू मुसळे (वय 52) रा. वझे गल्ली वडगाव असे माहीत झालेल्या इसमाचे नाव आहे.

गजानन मुसळे ही व्यक्ती नेहमी कपिलेश्वर मंदिर शेजारी असलेल्या गणपती विसर्जन दरवाज ठिकाणी येऊन फिरून जात असे आज नेहमीप्रमाणे तिथे येऊन फेरफटका मारून आंघोळीसाठी तलावात पायरीवर उतरले वेळी त्यांचा तोल गेल्याने पाण्यामध्ये पडून बुडून मृत्यू झाला यांना पोहता येत नव्हते असे कळते.

या घटनेची माहिती खडेबाजार पोलिसांना मिळतात घटनास्थळी दाखल झाले या ठिकाणी समाजसेवक आणि येऊन पाण्यातील मृत्यू देव बाहेर काढण्यात आला या घटनेचा उन्नत खडेबाजार पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!