Uncategorized
Trending

जय गणेश श्री 2026 चा चॅम्पियन ऑफ द विनर: रोनक गवस उपविजेता: पंकज गुरव

बेलगाम प्राईड/ जय गणेश श्री 2026 जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा 23 रोजी मराठा मंदिर येथे संपन्न झाली सदर स्पर्धा बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोशियन स्पोर्ट्स यांच्यावतीने तसेच मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या सहकार्याने संपन्न झाली. 

या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन रमाकांत कोंडुसकर संजय सुंठकर, सुरेश कदम, यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मारुती या मूर्तीला हार घालून पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे श्री रमाकांत कोंडुसकर संजय सुंठकर, सुरेश कदम, मुंबई परमिंदर खुराना, सागर पाटील, कृष्णा कुरणे, किशोर गवस, लक्ष्मण येळलूरकर, दयानंद कदम, बसनगौडा पाटील, आनंद आपटेकर, मिस्टर इंडिया रंजीत किल्लेकर, प्रीतम चौगुले, अनिल अमरोळकर उपस्थित होते.

विविध गटातील शरीर सौष्ठव पटुनी या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या पिळदार शरीराची प्रात्यक्षिके नागरिकांसमोर प्रदर्शित केली. स्पर्धा पुरस्कृत श्री संजय सुंठकर, जय भारत फाउंडेशन बेळगाव अनिल बेनके माजी आमदार, वेगा हेल्मेट चे लक्ष्मण येळकोट, किशोर गवस, आणि सागर पाटील यांनी सहकार्य केले.

या स्पर्धेचे पंच म्हणून रणजीत किल्लेकर, विजय चौगुले, विनोद मैत्री, बाबू पावशे, भरत बाळेकुंद्री, चेतन तशिलदार, सुनील चौधरी, श्रीधर बाटले सोमनाथ हलगेकर, राजू पाटील, सोमनाथ हलगेकर, राजू पाटील संतोष कुमार यांनी काम पाहिले तर सतीश सुतार यांनी सूत्रसंचालन केले.

जय गणेश श्री २०२६ – शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे

५५ किलो वजनी गट 

1)तुकाराम गौडा 2)कृष्णा हिरोजी 3) रोहित सापळे    4) पांडुरंग गुरव 5) इरफान इराणी 

६० किलो वजनी गट :

1)श्रीहरी बेळगावकर 2) तेजस जाधव 3) ऋषभ गोवेकर 4) दिनेश मदार 5) प्रितम कोळकर 

६५ किलो वजनी गट :

1) पंकज गुरव 2)ओंकार गावस 3) कैफ हवालदार 4)अनिल बोहरा 5) राजू रेलेकर 

७० किलो वजनी गट :

1) रोनक गावस 2) तेजस जाधव 3) सतीश जाधव 4) उमर कांचिगार 5) श्रेयस येळजी 

७५ किलो वजनी गट :

1) पवन सावंत 2) मनीष सांब्रेकर 3) प्रशांत देवकी 4) श्रीराम पिलणकर 5) संजय बस्तवाडकर 

८० किलो वजनी गट

1) शुभम बिर्जे 2) कार्तिक उपाशी 3) यलगुडदा पाटील 4)राहुल पापील 5) दर्शन पाटील 

८० किलोपेक्षा अधिक वजनी गट

1)हर्षद पापील 2) यश भोसले 3)सिद्धार्थ गवाडे

विशेष पुरस्कार

चॅम्पियन ऑफ द विंटर: रोनक गावस उपविजेता: पंकज गुरव बेस्ट पोझर: उमेश गंगोमे

फिटमर्स मेन्स फिजिक

1) मारुती पाटील 2) ओंकार गावस 3) मनीष सांब्रेकर 4) तेजस जाधव 5) इरफान इराणी

6) तेजस तडार 7)अदनान बालेकुंद्रे 8) सुबान दोडवाड 9) मारुती गवाडे 10) अतेंक्य शिंदे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!