Uncategorized
Trending
नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आमदार अभय पाटील यांनी घेतली भेट

बेलगाम प्राईड/ बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत आमदार अभय पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेटण्याची संस्मरणीय संधी लाभली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्याने आमदार अभय पाटील यांनी हा क्षण विशेष आणि अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली. या भेटीमुळे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यातील भेटीचा एक महत्त्वपूर्ण क्षण अनुभवायला मिळाला.




